शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

बडनेऱ्यात पेट्रोल पंप संचालकाची हत्या; हल्लेखोर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 00:14 IST

अज्ञातांनी पेट्रोल पंप चालकाला भोकसले, जागेवरच मृत्यू

अमरावती: बडनेरा ते अंजनगाव बारी मार्गावरील हॉटेल रानमार जवळ एका पेट्रोल पंप संचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघड झाली आहे. मिलिंद मुरलीधर लाड (४६,  राहणार जुनी वस्ती बडनेरा ) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या सर्वांगावर धारदार शास्त्राची घाव असून त्यांना रस्त्यात अडवून अज्ञातांनी त्यांना भोसकले. 

बडनेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद लाड यांचे बडनेरा अंजनगाव मार्गावर पेट्रोल पंप आहे. रात्री साडेनऊ ते दहा च्या सुमारास ते पेट्रोल पंपाऊंड परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. प्रथमदर्शनी लुटीतून ही हत्या घडली असावी अशी शक्यता बडनेरा पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावरीया पोलीस उपायुक्त शाम घुगे  व गणेश शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण, बडनेराचे ठाणेदार सुनील चव्हाण यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने नवरात्र उत्सव दरम्यान मोठी खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Petrol pump owner murdered in Badnera; assailants absconding.

Web Summary : A petrol pump owner, Milind Lad, was brutally murdered near Badnera. Assailants ambushed him, inflicting fatal injuries. Police suspect robbery as a motive. Investigation underway.
टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी