शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीच्या विषबाधेने शेतमजुराचा मृत्यू, दोन महिन्यांत तीन बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 18:31 IST

कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथे बुधवारी रात्री शेतमजुराचा बळी गेला.

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथे बुधवारी रात्री शेतमजुराचा बळी गेला. यापूर्वी दोन शेतक-यांचा बळी गेल्याने दोन महिन्यांतील मृतांची संख्या तीन झाली. मृत युवक कारंजा तालुक्यातील पिंपरी मोखड (जि. वाशिम) येथील रहिवासी असून, काही दिवसांपासून लेहगाव येथे मामाकडे वास्तव्याला होता.नितीन रामेश्वर सुरजुसे (३०) असे मृताचे नाव आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे लेहगाव येथे राहणारे मामा विजय श्रीनाथ यांच्याकडे वास्तव्याला येऊन तो शेतमजुरी करीत होता. तो तीन दिवसांपासून गावातील एका शेतक-याच्या तुरीवर इमामबेंजाइड या कीटकनाशकाची फवारणी करीत होता. बुधवारी फवारणी करून आल्यानंतर चक्कर येत असल्याने नातेवाइकांनी त्याला दर्यापूर येथील वैद्यकीय व्यवसायी राजेंद्र भट्टड यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे १५ मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. दर्यापूरच्या शासकीय रुग्णालयात गुरुवारी शवविच्छेदनानंतर पिंपरी मोखड या मूळ गावी त्याच्यावर अंत्संस्कार करण्यात आले

अमरावती जिल्ह्यात १ जानेवारी ते आतापर्यंत विषबाधेचे १५३ रुग्ण दाखल झालेत. यापैकी तीन शेतकºयांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये माहुली जहागीर ठाण्याच्या हद्दीतील डवरगाव येथील प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला व येवदा ठाण्याच्या हद्दीत किरण ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला. आता २२ नोव्हेंबरला नितीन सुरजुसे याचा मृत्यू झाला.कृषी विभागाची माहितीस टाळाटाळकीटकनाशकांच्या विषबाधेने शेतमजुराचा मूत्यू झाल्याची माहिती डॉ. राजेंद्र भट्टड यांनी दर्यापूर पोलीस व तालुका कृषी विभागाला दिली असल्याचे ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. वृत्ताच्या दुजो-यासाठी जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी मात्र याविषयी अनभिज्ञता दाखविली. विशेष म्हणजे, विषबाधेने शेतकरी-शेतमजुरांचे विभागात ३५ मृत्यू झाल्यामुळे शासनाने गठित केलेली एसआयटी गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात असतानाच अमरावती जिल्ह्यात आणखी एका शेतमजुराचा विषबाधेने बळी गेला आहे.कीटकनाशकाच्या विषबाधेने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची माहिती नाही. कृषी विभागाकडून याची माहिती घेतो.- अभिजित बांगरजिल्हाधिकारीलेहगाव येथील नितीन सुरजूसे याला कीटकनाशकाची विषबाधा झाली असल्याचे उपचारादरम्यान लक्षात आले. १५ मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. याची माहिती पोलीस व कृषी विभागाला दिली.- डॉ. राजेंद्र भट्टड, दर्यापूर

टॅग्स :Farmerशेतकरी