जि.प.तील बदल्यांच्या राजकारणाला पूर्णविराम
By Admin | Updated: May 22, 2014 00:43 IST2014-05-22T00:43:54+5:302014-05-22T00:43:54+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचार्यांच्या बदल्यांसाठी

जि.प.तील बदल्यांच्या राजकारणाला पूर्णविराम
अमरावती : जिल्हापरिषद, पंचायतसमितीमधीलकर्मचार्यांच्याबदल्यांसाठीजिल्हापरिषदअध्यक्षवपंचायतसमितीसभापतीसाठीअसणाराकोटायावर्षीशासनानेरद्दकेलाआहे. शासनाच्यायानिर्णयामुळेकाहीपदाधिकार्यांकडेबदल्यांसाठीभरणाराबाजारबंदहोणारआहे. दरम्यानयानिर्णयामुळेपदाधिकार्यांमधूननाराजीव्यक्तहोतआहे. जिल्हापरिषदकिंवापंचायतसमितीच्याबहुतांशसदस्यांनाआपल्याभागातीलविकासकामांपेक्षाअन्यकामांतचअधिकछंदअसतो. त्यामध्येबदल्यांचाविषयतरकाहीच्याजिव्हाळय़ाचाविषयअसतो. बदल्यांचीप्रक्रियामार्चपासूनसुरुहोते. पणयावेळीआचाससंहितेमुळेतीआतासुरुझालीआहे. यावर्षीशिक्षकांच्याबदल्याकरण्यातयेणारनाही. त्यामुळेराहिलेल्याकर्मचार्यांमध्येबदलीसपात्रअसणार्याकर्मचार्यांचीसंख्यानिश्चितकेलीआहे. कर्मचार्यांच्याबदल्याहीपूर्णपणेप्रशासकीयबाबमानलीजाते, तरीहीयातअधिकार्यांपेक्षापदाधिकारीआणिसदस्ययांनाचअधिकरसअसतो. प्रशासनप्रमुखकडकअसतीलतरतेपदाधिकारीकिंवासदस्ययांनाफारशीकिंमतनदेताथेटआपल्यापातळीवरपारदश्रीपणेहीप्रक्रियापारपाडतात. यातूनअधिकारीवलोकप्रतिनिधीयांच्यातसंघर्षनिर्माणहोण्याचीशक्यताअसते. हाप्रकारटाळण्यासाठीशासनानेजिल्हापरिषदअध्यक्षवपंचायतसमितीसभापतींसाठीबदल्यांचेकाहीअधिकारदिलेहोते. सर्वसाधारणबदल्याझाल्यानंतरएकमहिन्यानेजिल्हापरिषदअध्यक्षांनासर्वसंवर्गमिळून२0 बदल्याकरण्याचेअधिकारहोते. तक्रारीकिंवाविनंतीच्याआधारेवर्षभरातकेव्हाहीबदलीसाठीमुख्यकार्यकारीअधिकारीयांच्याकडेबदलीचीशिफारसकेल्यासमुख्यकार्यकारीअधिकार्यांनीसंबंधितांचीरिक्तपदावरबदलीचेआदेशनिर्गमितकरण्यातयेतहोते. यातहीतालुक्यातजास्तीतजास्ततीनबदल्याकरण्याचेअधिकारअध्यक्षांनाहोते. तसेचपंचायतसमितीसभापतींनाही१0 बदल्याकरण्याचेअधिकारहोते. यामध्येगटविकासअधिकारीआदेशनिर्गमितकरतअसत, त्यामुळेप्रशासकीयबदलीहोतनसलेलेकर्मचारी, पदाधिकारीकिंवासदस्यांनाआपसीबदलीकरण्यासाठीपैसेउतळतअसत. यावर्षीशासनानेबदलीचापदाधिकार्यांनादिलेलाकोटाचरद्दकेलाआहे. त्यामुळेबदलींसाठीपदाधिकार्यांच्यादालनातीलगर्दीकमीहोणारआहे.