पथदिव्यांची दुरूस्ती...
By Admin | Updated: December 4, 2015 00:39 IST2015-12-04T00:39:04+5:302015-12-04T00:39:04+5:30
पंचवटी मार्गावरील पथदिवे बंद असल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाद्वारे दुरूस्ती करण्यात आली.

पथदिव्यांची दुरूस्ती...
पथदिव्यांची दुरूस्ती... पंचवटी मार्गावरील पथदिवे बंद असल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाद्वारे दुरूस्ती करण्यात आली. उंचच उंच शिडी लाऊन कर्मचाऱ्यांनी ही दुरूस्ती केली.