वेदना अन् जयजयकार
By Admin | Updated: September 21, 2016 00:06 IST2016-09-21T00:06:57+5:302016-09-21T00:06:57+5:30
देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या भावाच्या पार्थिवाजवळ ही बहीण आली त्यावेळी तिला अश्रू आवरेनासे झाले.

वेदना अन् जयजयकार
वेदना अन् जयजयकार : देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या भावाच्या पार्थिवाजवळ ही बहीण आली त्यावेळी तिला अश्रू आवरेनासे झाले. भाऊ गमावल्याच्या वेदनेतूनच त्याच्या शौर्याचा हुंकार या बहिणीच्या मनात उमटला नि धारा लागलेल्या डोळ्यांनीच तिने ‘पंजाब अमर रहे’च्या घोषणा दिल्या.