Amravati news अचलपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढ होत आहे. परतवाड्यात म्युकरमायकोसिसच्या अतिगंभीर १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ...
म्युकरमायकोसिस साधारणत: रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कुठलेही लक्षणे आढळल्यास नाक-कान-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधणे व ...
शहरातील फिजिशियन तसेच नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांनी उपचार घेतला, याची माहिती मागण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खासगी डॉक्टरांकडून माहिती घ ...