ले-आऊटमधील प्लॉट बघण्याकरिता गुरुवारी दुपारी ते गेले होते. परिसरात फिरत असताना त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता, त्यांना आठ ते १० पोत्यांमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत औषधीसाठा आढळून आला. त्यांनी याची माहिती ‘लोकमत’ला दिली. घटनास्थळी भेट दिली असत ...
गतवर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान शहरातील ८ खासगी कोविड रुग्णालयात अव्वाच्या सव्वा देयके आकारल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्राप्त झाली होती. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत पथक गठित केले होते. या पथक ...