अमरावती : कोरोनामुळे त्रस्त असतानाच त्यात पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराने जिल्ह्याची चिंता वाढविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ... ...
Amravati News अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस या आजाराच्या २८९ रुग्णांची नोंद झाली. ७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आजाराचे १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे. ...
अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला ...
यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या ३७ टक्के म्हणजेच २.७० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. ‘कॅश क्राप’ या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे व परतीच्या पावसाने काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक ...
कोरोनाकाळात पोलिसांचे नियमित कामकाज सुरू होते. हे करीत असतानाच सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मेश्राम यांना ताप आला. डोके दुखायला लागले. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी गृहविलगीकरणाचा सल्ला देऊन औषधो ...
या आदेसानुसार किराणा दुकाने, भाजीपाला विक्री केंद्रे, फळविक्रेते, दूध विक्रेते, बेकरी मिठाई, सर्व प्रकारची शीतगृहे, वखार केंद्र, सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक सेवा, स्थानिक प्रशासनाद्वारा मान्सूनपूर्व कामे व देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा, दू ...