अमरावती : महापालिकेत २९५ कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदेबाबत तक्रारींचा ओघ कायम आहे. दी महात्मा फुले मल्टिसर्व्हिसेसने ... ...
Amravati News पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, खासदार नवनीत राणा, सोबतच प्रशासकीय पातळीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे-मेंढे. हे राजकीय-प्रशासकीय वर्तुळ पूर्ण केले ते नवनियुक्त जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी. ...
कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षापासून या शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊन नुकसानही होत आहे. आता कोराेनाची साथ कमी झाल्याने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत होती. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ...
महापालिकेच्या १३.६६ कोटींच्या एलबीटीची रक्कम थकीत असतानाही शहरातल्या पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणद्वारे खंडित करण्यात आला. महापालिका प्रशासनात याचे जोरदार पडसाद उमटले. कर विभागाने २९ जून रोजी १३.६६ कोटींच्या थकबाकीसाठी महावितरणला जप्तीची नोटीस पाठ ...