अळणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना कठोरा-रेवसा मार्गावर दिलेले अनेक भूखंड अद्याप शासनदरबारी रिक्त आहेत. पैकी क्रमांक १७ चा भूखंड विक्रीचा घाट रचण्यात आला. त्यासाठी भूखंडमालक म्हणून कठोरा ग्रामपंचायतकडून चाळके नामक व्यक्तीचे नाव चढविण्यात आले. तसा सन २० ...
Amravati News नांदगाव पेठ एमआयडीसीतील एका कंपनीने करार संपल्याने महिनाभर मुदतीची नोटीस कार्यालयाच्या भिंतीवर चिटकविली. आता आपली नोकरी जाणार, या भीतीपोटी एका कामगाराने राहत्या घरात मंगळवारी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ...
अमरावतीतील या पोलिसाला हातात पिस्तुल घेऊन व्हिडीओ करणं चांगलंच महागात पडलं आहे. पोलीस अंमलदार महेश मुरलीधर काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली. ...
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मेअखेरपर्यंत जिल्ह्यात ७२ हजारांवर संक्रमितांची नोंद झाली. १२१९ संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. कोरोनाच्या डेल्टा या विषाणूमुळेच संक्रमण वाढले. विषाणूपेक्षा याचे संक्रमण ग ...
सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दुग्धालये, बेकरी, मिठाई, खाद्य-पेय विक्रेते, पिठाची गिरणी, कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे व अंडी यासह सर्व खाद्य दुकाने, दूध संकलन व वितरण केंद्रे, कृषी सेवा केंद्रे, कृषी निविष् ...
शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गेल्या काही दिवसांपासून टीकास्त्र सोडणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना चुलीवर भाकरी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ...
A accused from Akola was running a sex racket in Amravati : तीन युवतींची सुटका करण्यात आली असून आकाेट फैलातील आराेपी अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे़. ...
इंग्रज अधिकारी जेम्स मुल्हेरन याने चिखलदऱ्यात सर्वप्रथम कॉफी रोपांची लागवड केली. केरळमधून आणलेल्या कॉफी रोपांची त्याने चिखलदरा येथील आपल्या मुल्हेरन कॉटेज नामक बंगल्याच्या आवारात १८६० ते १८६१ दरम्यान लागवड केली आणि चिखलदऱ्यात कॉफी रुजली. १८९७-९८ दरम् ...
हवालाचे स्थानिक सूत्रधार ‘अंडरग्राऊंड’ झाले आहेत. २७ जुलै रोजी राजापेठ पोलिसांनी फरशी स्टॉप भागातून ताब्यात घेतलेल्या दोन महागड्या व एकाच रंगाच्या चारचाकी वाहनांमधून तब्बल ३.५० कोटी रुपये जप्त केले. जप्ती ते मोजदाद व्हाया पंचनामा अशी सलग नऊ तास ही मे ...