अमरावती : येथील नवाथेनगर, विद्याविहार कॉलनीत नव्याने अंगणवाडी निर्माण करावी, अशी मागणी लोकमान्य प्रतिष्ठानच्यावतीने महिलांनी केली आहे. या मागणीचे ... ...
सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर चार दिवसांपूर्वी कोसळलेली दरड अर्धा किलोमीटर लांबीची असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या चमूने काढला आहे. ...
अंजनगाव पोलिसांनी चेतन चंदू चंदनपत्री (२१, रा. बालाजी प्लॉट अंजनगाव सुर्जी) याच्याकडे गोपनीय माहितीवरून २४ जुलैला दुपारी १ च्या सुमारास धाड टाकली. पोलिसांनी चार तलवारी, आठ जांबीये व दोन कट्यारी जप्त करून युवकाला ताब्यात घेतले. यापूर्वी विक्की वानखडे ...
तक्रारीनुसार, मुले नोकरीनिमित्त घराबाहेर असताना वडील मुलीसह घरी होते. १९ जुलै रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास मुलगी तिच्या खोलीमधून विषाचा घोट घेऊन बाहेर आली. तिने वडिलांकडे आपबीती कथन केली. कुणाल मेश्रामशी चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. तो आता लग्न ...
अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शेतीच्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावे. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्याच्या अचूक नोंदी घ्याव्या. यासाठी तालुका कार्यालयांनी वेळोवेळी अद्ययावत माहिती दिली ...