शहर पोलिसांकडून दररोज वेळेची मर्यादा न पाळणाऱ्या हॉटेल, खाणावळी, बार, पानटपरी व अन्य प्रतिष्ठानांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. १० ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास सिग्नलवरील २० पैकी दहा जण विनामास्क होते, तर दोघांचा मास्क हनुवटीला होता. दोघां ...
८२ हजार ९७७ लाभार्थींचे घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यानुसार पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ देण्यात आला असून, जिल्ह्यात लाभार्थींच्या घरकुलांची काही कामे पूर्ण झाले आहेत. काही कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेंतर्गत आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांन ...
लकी ड्रॉमध्ये कार लागल्याची बतावणी करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अलिकडे अधिक वाढले आहे. सायबर गुन्हेगार विविध प्रलोभन देऊन नागरिकांना फसवत सुटले आहेत. ...
Amravati News एका विवाहितेला कमनशिबी, भिकारी संबोधून तिचा अनन्वित छळ करण्यात आला. १२ ऑगस्ट २०१३ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ही घटना घडल्याची तक्रार विवाहितेने चांदूर रेल्वे पोलिसांत नोंदविली आहे. ...
या कोविड केअर सेंटर सोबतच अचलपूरमध्ये एक शासकीय डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि तीन खासगी रुग्णालय कोरोना काळात अस्तित्वात होते. या सोबतीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालय, पीडीएमसीतील कोविड रुग्णालयासह अमरावती शहरात सात खासगी कोविड रुग्णालये ...
पवन बुंदेले हे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सहकाऱ्यांसमवेत ८ ऑगस्टला क्रिकेट खेळत होते. दुपारी ४ च्या सुमारास पाच दुचाकींवर आलेल्या आरोपींनी पाईप, सळाखी आणि चायना चाकूने पवन बुंदेले यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरू ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे चंपाकली, लक्ष्मी, जयश्री आणि सुंदरमाला नामक चार हत्तीणी आहेत. या चारपैकी कुणालाही किंवा या चौघींनाही दत्तक घेता येते. ही दत्तक योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांना कोणीही दत्तक घेतलेले नाही. या चौघीही पालकांच्या शोधात आह ...
रमेशच्या पत्नीचे ११ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तो व्यसनाधीन राहायचा. अशातच वासनेची भूक शमविण्यासाठी जन्मदात्रीवर त्याची नजर पडली. तो अनैतिक कृत्य करीत असताना दिनेशने कडाडून विरोध केला. झटापटीत रमेश कोसळला. जमिनीवर असलेल्या धारदार वस्तूंम ...