Amravati News अमरावती शहरातील हॉटेल, लॉजमधील अग्निरोधक यंत्रणेसह एकंदरित सुरक्षा व्यवस्थाच चव्हाट्यावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील १२५ च्या आसपास हॉटेल्स लॉजनी फायर ऑडिट करवून घेतले नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ...
आरटीओचे मुख्य प्रवेशव्दार बंद आहे. लहान प्रवेशव्दारातून एंट्री प्रवेश केला जातो. तेथे शिकाऊ लायसन्स व पर्मनन्ट लायसन्स काढण्याकरिता दलालांचा गराडा नागरिकांच्या अवतीभोवती असतो. त्यामुळे येथे नियमापेक्षा जास्त पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, असा सर्वा ...
हाॅटेलच्या सहा रूममध्ये सहा ग्राहक होते. पैकी दुबे, शेलार, पाटील, चौरसिया व शहा या पाच जणांना राजापेठ पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांची टीम लागलीच घटनास्थळी पोहोचली. पीएसआय कृष्णा मापारी, कर्मचारी दुलाराम देवकर, अमोल खंडेझोड, ...
Amravati news राजापेठ ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. ...
Amravati News जगात विविध छंद जोपासणारे अनेक अवलिया आपण पाहिले आहेत. आपल्या गुरूंनी दिलेला आयुर्वेदाचा वारसा जपणारे एक अवलिया चांदूररेल्वे तालुक्यातील नया सावंगा येथे पाहावयास मिळतो आहे. ...
कोरोनाचे रुग्ण कमी-जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. अनलॉकचा निर्णय घेताना सरकारने कोरोना नियमांचे काटेकोरोपणे पालन करावे, असे निर्देश जारी केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हॉटेल, दुकाने, प्रतिष्ठाने, शासकीय- निमशासकीय कार्यालयात कोर ...
लक्ष्मी बुधराज बछले (३०, रा. डोमा) असे मृताचे नाव आहे. तीन दिवसांपासून जीवन-मरणाच्या संघर्षात झुंज देणाऱ्या या महिलेने रविवारी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सात वर्षीय मुलगा आयुष, तर शनिवारी पती बुधराज (३५) यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील उर्वरित आजारी ...
Amravati News हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर वनविभागाने महिलांसाठी ‘सन्मान’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विभागाचे मुख्यालय असूनही अमरावती जिल्ह्यात डेंग्यू चाचणीची प्रयोगशाळा नाही. अकोल्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास अनेक दिवस लागतात. अशा काळात निदान न होणे, प्लेटलेट्स कमी होणे व जोखीम वाढणे असे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी ...