म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कुठल्याही राज्य किंवा आंतरराज्य महामार्गावर गेल्यास वाहनांना टोल लागतोच. ठिकठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. विविध पक्षांच्या आंदोलनानंतर अनेक ठिकाणी ... ...
Amravati News केंद्र सरकार डिजिटलायझेशनवर भर देत असली तरी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गासाठी १०-१२ नव्हे तर तब्बल २०० पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागत असल्याचे वास्तव आहे. ...
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्यालयापुढील फलकाच्या जाळपोळीचे प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भाजपने राजापेठ पोलीस ठाण्यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. राजकमल चौकात शहर कोतवाली व राजापेठ बसस्थानक चौकात राज ...
संकुलाच्या बेसमेंटमध्ये एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी हाती डिझेलची कॅन घेऊन भाजप कार्यालयावर हल्लाबोल केला. तेथील बॅनर, पोस्टर फाडून टाकले. काही जाळले. पाण्याच्या जारची तोडफोड करण्यात आली. नामफलकावर शाई फेकण्यात आली. काहींनी दगडफेक केली. राज्याच्या मुख् ...
अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद अमरावतीतदेखील उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख ... ...