ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Amravati News महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून, हा तीनचाकी ऑटो लवकरच पंक्चर केला जाईल, असा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकात बावनकुळे यांनी दिला आहे. ...
शेतकऱ्याला वांगी, भेंडी, दोन रुपये किलोने मागितले जात आहे. हिरव्या मिरचीच्या तोडाईचा किलोमागे पंधरा रुपये खर्च येत असून काटा, हमाली आणि शेकडा कमिशन आठ टक्के हे वेगळ्याने शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. हे सर्व करूनही ती मिरची दहा ते बारा रुपये किलोप्रमाण ...
सुर्जी येथील युवक एमएच १३ सीएस ८५७० क्रमांकाच्या वाहनाने रविवारी सायंकाळी ओंकारेश्वर, उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून मंगळवारी रात्री ते परत निघाले. सकाळी ६ च्या सुमारास पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरीनजीक पुलाच्या कठड्याला ...