१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले... मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत... महिंद्रासोबत डील झाली, ब्राझीलची कंपनी भारतात आली ; हवाई दलासाठी शक्तीशाली विमाने बनविणार "तूर्त इतकेच! बाकीचा तपशील..."; अमित शाह एकनाथ शिंदे भेटीबद्दल संजय राऊतांनी टाकला 'ट्विट बॉम्ब' पोर्तुगिजांनी ३०० वर्षांपूर्वी भारताला लुटलेले; समुद्री चाच्यांनी बुडवलेले गलबत सापडले, अब्जावधींचा खजिना... जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर... नवरा-बायकोच्या भांडणाचा भीषण शेवट! ११ महिन्याच्या निष्पाप चिमुरड्याचा त्रिशूळ लागून मृत्यू
Amravati : विभागीय वनाधिकाऱ्यांच्या ‘क्रीम’ पोस्टिंगवर नजर, २७ नवीन अवाॅर्ड प्राप्त ‘डीसीएफ’ची मुंबईवारी ...
अद्याप कुठेही खड्डे खोदण्यात आले नाही, राज्यात ३३ टक्के वृक्ष आच्छादनाचा पल्ला दूरच ...
२०१७ मध्ये नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणातील शिक्षेमुळे बच्चू कडू यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते. या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...
Amravati : जिवंत झाडे तेवढी ऑनलाइन, हजारो मृत रोपांचे खड्डेही उरले नाहीत ...
Amravati : नियमबाह्य व बेकायदेशीर निलंबन आदेशावर अपील करण्याची मागणी ...
Amravati : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य सरकारच्या आश्वासनाचे पत्र देत मध्यस्थी करून उपोषण साेडविले ...
Bacchu Kadu Uposhan: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनासह इतर सर्व आंदोलने स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडूंनी निर्णय जाहीर केला. ...
तात्काळ तिकीट योजनेत रेल्वे प्रशासनाकडून सुधारणा : सामान्य प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न ...
Bachchu Kadu Hunger Strike: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. ...
अमरावतीतील उपोषण आंदोलनावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट : दिव्यांगांना ६,००० रुपये मानधन आणि शेतकरी कर्जमाफीसाठी आश्वासन ...