गेल्या वर्षी बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात मोझरी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तिवसा पोलिसांनी आमदार रवी राणांसह कार्यकर्ते व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले हाेते. ...
पतीला मद्यपानाचे व्यसन जडल्याने महिलेने घटस्फोट घेतला. त्यानंतर दुसरा पतीदेखील मद्यपी निघाल्याने ती गेली २० वर्षे माहेरीच होती. इतक्या वर्षांनी पहिला पती परत आला आणि त्याने व्यसनमुक्तीचे वचन दिले व वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला. ...
२०२१ मध्ये शहरात महिलांविषयक गुन्ह्यांचा वाढलेला आलेख चिंताजनक आहे. २०२० मध्ये १५ खून, तर बलात्काराच्या ८१ घटनांची नोंद झालेली आहे. ६१ जणींना फूस लावून पळविण्यात आले. ...
Amravati News पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यानंतर वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा गावात शनिवारी सायंकाळी पार पडलेला हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. ...