एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. परिणामी ऐन दिवाळीत प्रवाशांची कुचंबणा सुरू आहे. परतवाडा-अमरावती हा मार्ग सर्वाधिक वाहतुकीचा आहे. या मार्गावर धावणाऱ्या १००पेक्षा अधिक बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे दोन हजारांहून अधिक प ...
Amravati News घरासमोर दिवा लावत असलेल्या एका महिलेसमोर अचानक येऊन तिचा विनयभंग करण्यात आला. तथा तिला बलात्काराची धमकी देण्यात आली. मोहल्यातील नागरिक तिच्या मदतीला धावल्याने पुढील अनर्थ टळला. ...
टेंभुर्णी ढाणा येथील सौरऊर्जाआधारित सूक्ष्म पारेषण प्रकल्प ३७.८ किलोवॅटचा आहे. या प्रकल्पामुळे तेथील कुटुंबांना चोवीस तास वीज मिळू लागली आहे. गावात २० पथदिवेही कार्यान्वित झाल्याने रस्तेही उजळले आहेत. ...
लोकामंध्ये जनजागृतीसह उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गरिबांना गॅस कनेक्शनही देण्यात आले. मात्र, गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी पडू लागल्याने किंवा अन्य कारणांनी दर महिन्यात सिलिंडरची किंमत वाढत गेल्याने तसेच शासनाकडून मिळणारी सबसिडी केवळ १६.१९ रुपयेच मिळत असल्या ...
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी पालकत्वाच्या नात्याने राज्य शासन समर्थपणे बजावत आहे. या बालकांना शैक्षणिक, व्यावसायिक प्रशिक्षणाच्या आदी सुविधा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आह ...
ऑनलाइन केक ऑर्डर करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. केकची ऑर्डर करण्यासाठी व रक्कम रिफंड करण्यासाठी पाठवलेला क्युआर कोड स्कॅन करताच महिलेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ३९ हजार ९२६ रुपये कपात झाले. ...
मनुष्य जीवनात दैनंदिन लागणाऱ्या बहुतांश वस्तू महाराष्ट्रात आयात करावी लागत असल्याने वाहतूक खर्चावर अन्य वस्तूंचे दर निर्भर राहतात. दिवाळीपूर्वी पेट्रोल ११७.४२ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल १०८. २२ रुपये प्रतिलिटरवर पोहचले होते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल् ...
ऐन दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढली असताना एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांना परत जाण्याकरिता खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी तिकीट दर वाढविले असून, नाहक पैसा ...