तळेगाव दशासर येथे स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून डीजेच्या तालावर नाचले. बंदी घातलेल्या डीजेचा कर्णकर्कश आवाज ठाण्यात घुमला. याचे व्हिडीओ व्हायरल होताच ठाणेदारांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे आगमन हाेताच जिल्हा नियोजन समितीने सीएसआर फंडातून उपाययोजना चालविल्या होत्या. त्यानुसार कोणत्या यंत्रणेने किती निधी घेतला आणि कसा खर्च केला, याची तपशीलवार माहिती मागितली आहे. कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेला सर्वाधिक सीएसआर निध ...
चांदूर बाजार तालुक्यातील चार युवक एमएच २७ एवाय ५८६१ व एमएच २७ सीएफ ६९८१ या दुचाकीनी मोर्शीला येत होते. परंतु, अष्टगाव ते वरलादरम्यान दुचाकीची धडक होऊन नितीन नामदेव नांदणे (२३, रा. कुरळपूर्णा) हा जागीच ठार झाला. अविनाश भानगे (२४, रा. खैरी दानोडा), ऋषी ...