Amravati News अमरावती शहरात १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा दावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. ...
शहरातील विविध ठिकाणी १३ नोव्हेंबर रोजी उफाळलेल्या हिंसाचार, दगडफेक, नासधूस, लूटपाट व प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजीदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते रात्रीपर्यंत झालेल्या अनेक घटनांमध्ये १७ नोव्हेंबर र ...
त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात, अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आ ...
आदेशानुसार, १३ ते १६ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला. तर १६ रोजी पुन्हा ३ वाजतापासून १९ दुपारपर्यंत ती बंदी वाढविण्यात आली. ...
अमरावतीतील परिस्थिती आटोक्यात आणून जातीय सलोखा टिकविण्यासाठी शहर आयुक्तालय क्षेत्रात ‘मिशन सर्वधर्म समभाव’ राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात बुधवारी पटवा चौकातील प्रभाकरराव वैद्य यांच्या संबोधनाने करण्यात आली. ...
Amravati News मागील आठवड्याच्या शेवटी पुकारण्यात आलेल्या अमरावती बंददरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने लावण्यात आलेली संचारबंदी अद्यापही जैसे थे आहे. ...