Amravati News आपल्या नातवाचे प्राण वाचवण्याची शर्थ करताना, शंकरबाबा पापळकरांनी आपल्या लेकीचे दागिने विकून रक्कम उभी केली.. त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनीही मदतीचा हात देऊन आपली सामाजिक बांधीलकी जपली. ...
Amravati News धारणी तालुक्यात आठ जणांना चवताळून चावा घेणाऱ्या दुसऱ्या मृत लांडग्यालादेखील रेबीज झाल्याचा अहवाल बंगळुरु येथील प्रयोगशाळेने दिला आहे. ...
शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने आवश्यकतेप्रमाणे संचारबंदीत सूट देण्यात येत आहे. मात्र, रात्री सक्त संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीनी शुक्रवारी रात्री ११ वाजता दरम्यान पोलीस आयुक्त डॉ. आरती सि ...
चार वर्षीय चिमुकल्याचे बोबडे बोल व अन्य माहितीवरून मृताची ओळख तनुश्री सागर करलुके (३२, रा. रूईखैरी, पोस्टे. बुटीबोरी, जि. नागपूर) अशी पटविण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, तनुश्री ही पतीसोबत वाद झाल्याने दोन्ही चिमुकल्यांना घेऊन घराबाहेर पडली होती. बु ...
महिलेने अपंग असल्याचे बनावट प्रमाणपत्र संजय गांधी विभागात दाखल करून सन २०१४ पासून लाभ घेत असल्याचा पुरावा आरटीई कार्यकर्त्याने कागदपत्रासह तक्रारी सोबत दाखल केला होता. ...
नांदगाव तालुक्यातील एका गावातील तलाठी कार्यालयात वारांगणेला बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा घाट घालणाऱ्या तलाठ्याला व त्याच्या सहकाऱ्याला ग्रामस्थांनी चोप दिला. ...
धारणी तालुक्यातील चिपोली व जुटपाणी गावाजवळ ४० आदिवासी नागरिक व लहान मुलांना चावा घेणारे दोन लांडगे मृतावस्थेत आढळून आले. त्यातील एकाला रेबीज असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सुरक्षा वाढविली आहे. ड्रोननेसुद्धा शोधमोही ...
पीजी डिप्लोमा कोर्सदेखील पुरवणी अर्थसंकल्पात दुरुस्ती करताना शब्दांची फेरफार केली आहे. परफाॅर्मिंग आर्टसाठी झालेल्या खर्चाचे स्पष्टीकरण विचित्र असल्याचे ते म्हणाले. मायक्रोबॉलॉजीसाठी वाढीव खर्च दोन लाखांवरून चार लाख दाखविण्यात आला. साहित्याची ने-आण व ...