पकडले जाऊ नये म्हणून दुचाकीचोरांच्या टोळ्या नंबरप्लेट बदलून, बनावट नंबर टाकून चोरीच्या वाहनांची विक्री करतात. त्यातही पकडले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक जण दुचाकीचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करीत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. शहराच ...
फ्रेजरपुरा येथील कुळसंगे यांच्या घरासमोर २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या यश तिलकचंद मंडले (२१, रा. फ्रेजरपुरा) याच्या खुनाची ही पार्श्वभूमी. पानटपरीचालक यशच्या खुनाच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी लागलीच ललित ऊर्फ बिट्टू फुलचंद ति ...
दिवाळीकरिता लक्ष्मीपूजनातील महत्त्वाचे साहित्य म्हणजे 'केरसुणी'. ही लक्ष्मीपूजनात सर्वात महत्त्वाची मानली जाते. मात्र, यंदा केरसुणीच्या किमती वाढल्याने लक्ष्मीपूजनातील लक्ष्मी महागली अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहे. ...
रागाने पाहत असल्याचा गैरसमजातून वचपा म्हणून ३५ दिवसांनी एका तरुणाला तिघांनी चाकूने भोसकून ठार केले. अमरावतीच्या फ्रेजरपुरा येथे २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. ...
गुरुकुंज आश्रम (ता. तिवसा) येथील प्रार्थना मंदिराजवळ गुरुदेवभक्त व साधकांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी ४.५८ वाजता गुरुमाउलीला मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
भांडणाचा वचपा म्हणून एका तरुणाला चाकूने भोसकून संपविण्यात आले. अमरावतीच्या विलासनगर येथील एका बारसमोर रविवारी रात्री ९ ते ९.४५ च्या सुमारास हा थरार घडला. ...
पीडीएमसीतील प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून दररोज ६८५ सिलिंडर भरता येणार असून ते २७०० रुग्णांना देता येणार आहे त्यामुळे सुपर स्पेशालिटी व शहरातील खासगी डॉक्टरांनाही ऑक्सिजन सिलिंडरची आता कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ...
स्थानिक गौरी इन हॉटेल लॉन येथे आयोजित १९४५ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...
व्यावसायिकदृष्ट्या दळणवळणाची साधने सुविधायुक्त व्हावी, याकरिता संपूर्ण देशात रस्त्याचे जाळे विणण्याचे संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. या दृष्टिकोनातून देशभरातील संपूर्ण मुख्य रस्ते हे उच्च दर्जाचे तयार करण्यात येत आहे ...