आरोपीने पीडिता शेतात काम करत असताना तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला, अश्लील छायाचित्र काढून शरीरसंबंधाचे छायाचित्रण केले. व ते मुलीला व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन पीडितेचे वारंवार शोषण केले. ...
लग्नापूर्वी प्री-वेडिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळ प्री-वेडिंग शूटिंगसाठी नवजोडप्यांची पहिली पसंत ठरले आहे. ...
बडनेरा येथील दुकानातून शहर गुन्हे शाखेने तब्बल ६०० लीटर बायोडिझेल जप्त केले. २७ डिसेंबर रोजी पेट्राेलिंग दरम्यान ही कारवाई करण्यात आली. तेथून एकाला अटक करण्यात आली आहे. ...
तब्बल ६०० सीसीची बाइक घेऊन शहरातील दोन्ही उड्डाणपुलांवरून तो अगदी बेदरकारपणे वाहन हाकत होता. इंजिनचा प्रचंड मोठा आवाज करत पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून जाणे, हा त्याच्या सवयीचा भाग बनला होता. त्यामुळे तो शहर व वाहतूक पोलिसांच्या रडारवर होता. ...
एक अल्पवयीन मुलगा ३० वर्षीय परित्यक्ता महिलेच्या प्रेमात पडला. इतकेच नव्हे तर, त्यांच्या आपसातील भेटीगाठी पाहून जातपंचायतींने त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. ...
Amravati News पोलीस खात्यातून निवृत्त झालेले सुखदेव डबरासे यांनी चक्क स्वत:च्या तेरवीचे आयोजन करून ‘माझ्या तेरवीचा कार्यक्रम आहे, जेवायला या!’ अशी साद घातली आहे. ...
जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्ध्पूर, श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थान ऊर्फ महादेव संस्थान (गव्हाणकुंड), श्रीक्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान (अंबाडा, ता. मोर्शी), श्रीक्षेत्र यशवंत महाराज संस्थान (मुसळखेड, ता. वरूड), मारुती महाराज संस्थान (जहागीरप ...
नागपूरचे रहिवासी असलेले हे कुटुंबीय शुक्रवारी युगांडा येथून नागपूर विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात माय-लेक ओमायक्रॉन संशयित आढळून आले. मात्र, तिघांनीही विमानतळावर क्वारंटाईन न होता २५ डिसेंबर रोजी एका राजकीय व्य ...