कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत अमरावती महापालिकेतही लोकसंख्येच्या आधारे नगरसेवकांची संख्या वाढण्याबाबत निर्णय झाला. त्याअनुषंगाने आताच्या ८७ ऐवजी ११ नगरसेवकांची वाढ होऊन ९८ सदस्य सभागृहात जातील, असे संकेत आहेत. ...
१.८३ कोटींचा लोकवाटा महामंडळाकडे जमा न करणे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या दिरंगाईबाबत पश्चिम विदर्भातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय कृषी सहसंचालकांनी शुक्रवारी निलंबनाची धडक कारवाई केली. ...
दिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. त्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश देत ही शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे साता समुद्रापार २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आह ...
विदर्भातील पाच हजार गावे ढाल पूजन उत्सवासाठी सज्ज झाली आहे. या उत्सवाला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये उत्सव सतत तीन दिवस चालतो. ...
राजकमल चौक, अंबादेवी मार्ग अनेक व्यावसायिक संकुले आहेत. मात्र, काही अपवाद वगळता एकाही संकुलाकडे हक्काचे पार्किंगस्थळ नाही. त्यामुळे त्या संकुलाशेजारील रस्त्यालाच वाहनतळाचे स्वरूप आले आहे. ...
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर दोन वेळा गर्भपातदेखील करण्यात आला. पुढे लग्नास नकार देत मारहाण करुन तिला वाऱ्यावर सोडल्याचे समोर आले आहे. ...
तिवसा तालुक्यातील भारवाडी फाट्यानजीक हा अपघात शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घडला. सीजी ०४ एनए १८७६ क्रमांकाची ट्रॅव्हलर बस अमरावतीहून नागपूरला ५३ प्रवासी निघाली होती. मार्गातील ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाने भारवाडीनजीक असलेल्या हॉटेल आ ...
सर्वाधिक वीजचोरी औद्योगिक ग्राहक करीत असल्याचे अलीकडे महावितरणने जारी केलेल्या आकडेवाडीतून दिसून आले. गत महिन्यात ९० लाखांची वीजचोरी पकडली असून, ४०० वीजचोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. घरगुती, ग्राहकही वीजचोरीत मागे नसून अत्याधुनिक किटचा वापर क ...
महापालिकेत सध्या निवडणुकांचे पडधम वाजायला लागले असल्याने प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार नागरिकांना शुभेच्छा देण्याासाठी सरसावले आहेत. दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या शुभेच्छा फलकांनी शहरातील चौकांचा श्वास गुदमरायला लागलेला आहे. ...