दस्तुरनगरस्थित इलेक्ट्राॅनिक्स व सोफा चेअर्स प्रतिष्ठानातील २ कोटी रुपयांची चोरी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. फारशी खातरजमा न करता गुन्हा नोंदविला खरा, मात्र झाली ती चोरीच हे सिद्ध करण्यासाठी आता पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. ...
Amravati News अतिशय कष्टाने केलेल्या कमाईतील चार पैसे ‘अल्प बचत’ म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा जमा करणाऱ्या त्या गोरगरीब खातेदारांना तसूभरही कल्पना नव्हती की, त्यांच्या या पैशांवर चक्क पोस्ट मास्तरच डल्ला मारत आहे. ...
‘अल्प बचत’ म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या खात्यातून पोस्ट मास्तरने एक-दोन नव्हे तर चक्क ३५ लाख रुपये गायब केल्याचे समोर आले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
‘जिनिव्हा चॅलेंज’ या जागतिक, सामाजिक आव्हान परिषदेमध्ये भारताच्या चार संशोधक युवतींनी जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या चौघींपैकी दोघी अमरावतीच्या आहेत. ...
जिल्ह्यात या वयोगटात १,४९,९५६ पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आता या गटाची भर पडणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. ...
विद्यापीठ अंतर्गत २३ अभियांत्रिकी, तर १८ फार्मसी महाविद्यालयांत परीक्षांचे केंद्र असतील. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे. १३ ते २७ जानेवारी दरम्यान अभियांत्रिकी, फार्मसी ...
दारूची पार्टी करून, घरी मुक्कामी राहणाऱ्या व वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पतीच्या मित्राला लाथाडून एका महिलेने हिमतीने स्वसंरक्षण केले. तो जसे करतो तसे करू दे, असे निर्लज्जपणे सांगणाऱ्या पतीलाही तिने चपराक हाणली. ...
नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन महिने एसटी कर्मचारी संपावर गेल्याने हाती पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये विलिनीकरणावर ठाम आहेत. शा ...