लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेळघाटात दुर्मीळ रानपिंगळा मृतावस्थेत आढळला, कारण गुलदस्त्यात - Marathi News | Rare forest owlet found dead in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात दुर्मीळ रानपिंगळा मृतावस्थेत आढळला, कारण गुलदस्त्यात

चौराकुंड वनपरिक्षेत्रातील बफर क्षेत्रात या रानपिंगळ्यावर १७ डिसेंबर रोजी रेडिओ टेलिमेंटरी टॅग केले होता. यात त्याच्या हालचाली सुरळीत चालू असल्याचे दिसून आले होते. मात्र, ३ जानेवारी रोजी तो अचानक मृतावस्थेत आढळून आला. ...

केवायसी केली तरच मिळणार शेतकऱ्यांना शेतकरी पेन्शन योजनेचे दोन हजार रुपये! - Marathi News | Farmers will get Rs 2,000 for farmer pension scheme only if KYC is done! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, त्रुटीमुळे रोखले

केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा ह ...

एसटी कर्मचाऱ्यांचं हे वागणं बरं नव्हं ! - Marathi News | This behavior of ST employees is not good! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महामंडळाचे शासनात विलिनीकरणावर ठाम, ५८ दिवसांपासून बंडाचा झेंडा कायम

एसटी कर्मचाऱ्यांनी आजवर अडचणीचा सामना करून कर्तव्य बजावले आहे. त्यांना कमी वेतनात संसार करणे  जिकरीचे जात आहे. हे सर्वानाच मान्य आहे. त्यामुळे संप करणे काहीच गैर नाही. मात्र, या संपाची शासनाने दखल घेतलेली आहे. त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव देऊन वाढ केल ...

एसटीचे ६४ कर्मचारी बडतर्फ, आंदोलन सुरुच - Marathi News | 64 ST employees have been suspended in amravati division | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटीचे ६४ कर्मचारी बडतर्फ, आंदोलन सुरुच

४ जानेवारी रोजी ४६ कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यानंतर पुन्हा बुधवारी ५ आगारासह विभागीय कार्यालयातील ६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ...

कडाक्याच्या थंडीत गेटसमोर कामगारांचा ठिय्या, चक्काजाम - Marathi News | workers agitation in front of finlay mills for their demands | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कडाक्याच्या थंडीत गेटसमोर कामगारांचा ठिय्या, चक्काजाम

फिनले मिल सुरू व्हावी आणि थकीत वेतन कामगारांना मिळावे याकरिता सोमवार सकाळपासून मिलच्या चिमणीवर चढलेल्या कामगार नेत्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दरम्यान कामगारांनी चक्काजाम आंदोलन केले. ...

Sindhutai Sapkal Emotional Story: ते चाफ्याचे झाड आजही आहे, पण फुलांत खरकटे वेचून खाणारी सिंधुताई हरपली - Marathi News | Sindhutai Sapkal Emotional Story: sindhutai went school till fourth standard, but not full time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते चाफ्याचे झाड आजही आहे, पण फुलांत खरकटे वेचून खाणारी सिंधुताई हरपली

Sindhutai Sapkal Passed Away: हजारोंची माय २८२ जावई, ४९ सुना, ३५० मुलाची आई, हाफ टाईम शिकलेली तेही चौथी वरपास आणि २२ देशात फिरून आलेली ही नऊवारी, वयाच्या १२ वर्षी जग संपलं. तेव्हा सुन्न झाले होते. ...

१९९५ पासून सुरू होता मांजरखेडच्या पोस्टमास्तरचा ‘घोटाळा’ - Marathi News | Manjarkhed postmaster grabbed millions of rupees from customers account from 1995 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१९९५ पासून सुरू होता मांजरखेडच्या पोस्टमास्तरचा ‘घोटाळा’

गोरगरीबांनी जमा केलेल्या अल्पबचतीच्या लाखो रुपयांवर पोस्ट मास्तरनेच डल्ला मारल्याचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले होते. त्याचा हा गोरखधंदा १९९५ पासून सुरू असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. ...

मीटर आहे पण ते नावालाच, तशीच धावते ऑटोरिक्षा - Marathi News | Auto rickshaw in the amravati not use meter charges for ride | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मीटर आहे पण ते नावालाच, तशीच धावते ऑटोरिक्षा

अमरावती महानगरात जवळपास सर्वच ऑटोरिक्षांना मीटर बसविले आहे. मात्र, ते नावापुरतेच असून, मीटरने कोणताही प्रवासी ना भाडे देतो, ना ऑटोरिक्षा चालक मीटर चालू करतात. जवळपास सर्वच मार्गांवर किमीप्रमाणे ऑटोरिक्षांचे भाडे निश्चित आहे. ...

शेकोटीजवळ बसून विडी पेटवताना ठिणगी उडाली, टेरिकॉटच्या लुंगीने आग पकडली अन्.. - Marathi News | man died due to fire caught in lungi while lighting beedi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेकोटीजवळ बसून विडी पेटवताना ठिणगी उडाली, टेरिकॉटच्या लुंगीने आग पकडली अन्..

शेकोटीजवळ बसून विडी फुंकण्याचा प्रकार एका व्यक्तीच्या जीवावर बेतला. विडी पेटवताना ठिणगी उडून टेरिकॉटच्या लुंगीने आग पकडली व यात ते होरपळल्या गेले. ...