आता आपल्यात काहीही राहले नाही. त्यामुळे कॉल किंवा मॅसेज करू नको, असे त्याला बजावले. मात्र, त्यानंतरही तो कॉल व मॅसेज करून तिला त्रास देत राहिला. २३ जानेवारी रोजी तिला संदेश पाठवून त्याने तिचा पाठलागदेखील केला. ...
मुळात बुंदेलखंडी असलेला हा गिला वडा अमरावतीत आला कसा अन् त्याने अमरावतीकरांना लळा लावला कसा, हे सांगणारी गिलावडाची गोष्ट त्याच्या चवीइतकीच न्यारी आहे. ...
दिनेश हा सासूच्या घरात शिरला. त्याने पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली. तो वाद कानी येताच सासूने जावयाला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आजारी सासूवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. ...
Amravati News दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर. पाहताक्षणी प्रेमात पडावे अशी ही पुरातन धरोहर. ८०० वर्षांनंतरही त्या ऐतिहासिक विहिरीचे गूढ अनुत्तरित आहे. ...
नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपिल (सी) क्र. १९७५६/२०२१ मध्ये १९ जानेवारी रोजी झालेल्या आदेशानुसार राज्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबतची आकडेवारी संबंधित मागासवर्ग आयोगास ...
जिल्हा परिषदेच्यावतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एच टू एस व्हायरल खरेदी करण्यात येणार आहे. या किटमध्ये लहान काचेच्या बाटलीत स्त्रोताचे पाणी भरून ही बाटली उन्हापासून दूर ४८ तासात ठेवण्यात येणार आहे. बाटलीतील पाण्याला पिवळा रंग येतो. तो आहे तस ...
कोरोनावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीची सभा ऑनलाइन घेणे गरजेचे असल्यामुळे प्रजाकसत्तादिनी पुसला गावात ही सभा ऑनलाइन पार पडली. ...
महिलेचे तिच्या पतीशी पटत नव्हते. त्यामुळे ती त्याच्या कार्यालयात त्याला जाब विचारण्यास जात होती. त्यावर येथे भांडू नका. आपण घरी बसून त्यावर तोडगा काढू, तुला नोकरीदेखील लावून देतो, अशी बतावणी आरोपीने केली होती. ...
गुरुवारी पहाटेच्या सुमारास अमरावती-परतवाडा महामार्गावरील आसेगावपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळणीपूर्णा फाट्यानजीक भरधाव बोलेरो पीकअप झाडावर आदळून पलटी झाले. या अपघातात चालकासह इतर एकजण गंभीररीत्या जखमी झाला आहे. ...