ऑनलाइन केक ऑर्डर करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. केकची ऑर्डर करण्यासाठी व रक्कम रिफंड करण्यासाठी पाठवलेला क्युआर कोड स्कॅन करताच महिलेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ३९ हजार ९२६ रुपये कपात झाले. ...
मनुष्य जीवनात दैनंदिन लागणाऱ्या बहुतांश वस्तू महाराष्ट्रात आयात करावी लागत असल्याने वाहतूक खर्चावर अन्य वस्तूंचे दर निर्भर राहतात. दिवाळीपूर्वी पेट्रोल ११७.४२ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल १०८. २२ रुपये प्रतिलिटरवर पोहचले होते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल् ...
ऐन दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढली असताना एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांना परत जाण्याकरिता खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी तिकीट दर वाढविले असून, नाहक पैसा ...
भाऊबीजेच्या मुहूर्तावर शनिवारी वृद्धाश्रमातील वयोवृद्ध मंडळी नेहमीप्रमाणे पहाटे उठल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर बोरसे कुटुंबीयांनी त्यांचे अभ्यंग स्नान घडविले. यानंतर दिवाळीचा फराळ देण्यात आला. वर्षातून एकदा तरी आपल्याला मायेचा हवाहवासा ...
सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी डीएफओ बाला व एसीएफ पवार यांच्या अफलातून कारभाराची यादी वजा तक्रार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केली आहे. बाला व पवार हे दोन्ही वरिष्ठ वनाधिकारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री यशोम ...
दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट असल्याने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, हे सत्य असले तरीही प्रदूषणाची समस्या पाहता दिवाळीत फटाक्यांचा अट्टहास नको, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली. मात्र, ४ ...
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्या बाळाचा १४०० ग्रॅमहून १७०० ग्रॅम वजनापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, आलेली आव्हाने अन् २५ दिवसांनंतर त्या नवजाताला मिळालेली आईच्या कुशीची उब, त्यासाठीच उत्सव ठरतो. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी त्या उत्सवात सहभागी होतात. त्या नवज ...