Amravati News पतंगाचा नाद एका बालकाच्या जिवावर बेतल्याची हृद्यद्रावक घटना बुधवारी रात्री राजापेठ भागात उघड झाली. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला. ...
पतंगाचा नाद एका मुलाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला. ...
पंकज हा तीन दिवसांपूर्वी त्याच्या घरामागील स्वतःकडील खताच्या गंजीवर लघुशंका करीत असताना राजेश ऊर्फ खन्ना याने मनाई केली. यातून त्यांचात वाद झाला होता, वाद निवळला तरी राजेशच्या मनात खुमखुमी कायम होती. ...
६ नोव्हेंबरपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. राज्यभरातील अनेक बसगाड्यांची चाके थांबली आहेत. गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचे प्रवासाचे सुरळीत मार्ग पूर्णतः बंद झाले आहे अशात बुधवारी ४:१५ वाजता अमरावती आगाराचे एम एच १३ क्यू ६७०७ क्रमांकाची बस ...
जून अखेरीस महावितरणकडून थकीत देयकांसाठी शहरातील काही प्रभागांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याचे पडसाद महापालिकेच्या राजकारणात चांगलेच उमटले होते. पालिकेने एलबीटी व मालमत्ता कर थकबाकी असलेल्या १३.३३ कोटींसाठी महावितरणला जप्ती नोटीस बजा ...
पीडिता ही तिच्या वडिलांच्या मयतीकरिता नाशिक येथे गेली. त्यावेळी सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर नितीन हा तिला साडीचोळी करण्याकरिता नाशिक येथील घरी घेऊन गेला. व रात्रीच्या वेळेस अचानक तिच्या खोलीत शिरून तिच्याशी बळजबरी केली. ...
एका ५४ वर्षीय विवाहित महिला शिक्षिकेचे ३४ वर्षीय युवकासोबत एक वर्षापूर्वी मैत्री झाली, पुढे प्रेमात रुपांतर झाले. याचा फायदा घेत युवकाने महिलेला पैशांसाठी ब्लॅकमेल करण सुरू केले. ...
कोविड साथीचे प्रमाण घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘मिशन बीगिन अगेन’ अंतर्गत विविध बाजारपेठा, व्यवहार यांना परवानगी देण्यात आली. तथापि, या संसर्गामुळे निर्माण झालेला धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे अमरावतीकरांना गाफील राहून चालणार नाही. गत ...
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशी लांबचा प्रवास करतात. किंबहुना, प्रवाशांकडील वस्तू अथवा मोबाइल चोरीला गेल्यास रेल्वेखाली उतरून पोलिसात तक्रार देणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात येत नाही. तक्रार नाही तर तपास ना ...