नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुठलीही अनुचित घटना किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. ...
पिपलागड शिवारात देवी मंदिरासमोरील धुर्वे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सकाळी दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळावर कुठेही वाद झाल्याचे किंवा इतर खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, अशी चर्चा घटनास्थळावर होती. ...
विद्यापीठाने हिवाळी परीक्षा अर्ज सादरीकरण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्याचा निर्णय १० डिसेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, परीक्षा अर्ज १४ ते १६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. ...
४५ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर परिचित व्यक्तीसोबतच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह ५० हजारांच्या खंडणीचा मेसेज पाठविल्या गेला. आई आणि त्या परिचित व्यक्तीमधील बोलणे थांबविण्याकरिता मुलीचा हा प्रयत्न असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. ...
‘डब्ल्यूजीएस’ सिस्टीम असणाऱ्या प्रयोगशाळेकडे ‘डब्लूएचओ’चे लक्ष असते. त्यामुळे अमरावतीची लॅब चर्चेत येण्याची शक्यता आहे. सध्या देशात अशा प्रकारच्या दहा प्रयोगशाळा आहेत. यामध्ये राज्यात एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हायरोलॅजी) व एनसीसीएस (नॅशनल से ...
देशी दारू सेवन करण्यासाठी दाेन रुपये, विदेशी दारूसाठी पाच रुपयांचा दरदिवशी परवाना आवश्यक आहे. या नियमांचे कोणीही मद्य विक्रेता पालन करीत नाही. जिल्ह्यात देशी दारू १५२, विदेशी दारू ३२, बियर बार ३५०, तर बिअर शॉपीची ४५ दुकाने आहेत. यापैकी एकाही मद्य विक ...