‘कॉर्नर मीटिंग्ज’मधील परिणामकारक समुपदेशन व मार्गदर्शनामुळे शहरातील ‘टेन्स’ हळूहळू नाहीसा होऊन शहर पूर्वपदावर येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शहरातील जातीय सलोखा अधिक बळकट करण्यासाठी ‘मिशन सर्वधर्म समभाव‘ हाती घेतले. त्याअंतर्गत शहरातील अति ...
शहरात झालेल्या दंगलीच्या संदर्भाने खोटे मॅसेज किंवा अफवा सोशल मीडियावर पसरविण्यास, तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यास व ग्रुप ॲडमिनला प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे कृत्य केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलीस आय ...
पोलिसांनी गुरुवारपासून महत्वाच्या चौकात असलेली प्रतिष्ठाने, दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या नजरेतून सुटलेले उपद्रवी, आंदोलकांना सीसीटीव्ही फुटेजचा माध्यमातून जेरबंद करण्यात येणार आहे. ...
आज (१९ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले. ...
Amravati News अमरावती शहरात १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा दावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. ...
शहरातील विविध ठिकाणी १३ नोव्हेंबर रोजी उफाळलेल्या हिंसाचार, दगडफेक, नासधूस, लूटपाट व प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजीदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते रात्रीपर्यंत झालेल्या अनेक घटनांमध्ये १७ नोव्हेंबर र ...
त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात, अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आ ...