मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र प्रसारित केले जात आहे, तसे मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र आहे. ते का प्रसारित केले जात नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्याला केला. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ...
राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे. कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप ...
राजकीय दबावाखाली येऊन पोलीस एकतर्फी कारवाई करत असतील तर, आम्ही याचा निषेध करून भाजपचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे येऊन जेलभरो आंदोलन करू, असे फडणवीस म्हणाले. ...
गावात भटकणाऱ्या श्वानांपैकी एका पिसाळलेल्या श्वानाने गावातील सात लोकांना चावा घेतला. श्वान चावल्यानंतर काही दिवसांनी दोघांची प्रकृती चिंताजनक बनली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवर औषधोपचार सुरू आहेत. ...
१२ व १३ नोव्हेंबर रोजी ज्याठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्या अतिसंवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शनिवारी सकाळी ९ ते ६ या कालावधीत संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली. सर्व दुकाने उघडली. रस्ते बोलकी झा ...
नागपूर-मुबंई या मध्य रेल्वे मार्गावर पुलगाव ते बडनेरा अशा ७० किमीवर अंतरावर चिंचोली, धामणगाव, दीपोरी, चांदूररेल्वे, मालखेड, टिमटाळा असे सहा रेल्वे फाटक येतात. दत्तापूर-धामणगाव हे जुळे शहर दोन भागात विभागल्याने सायकलधारक असो की दुचाकीचालक वा पादचारी, ...