चिखलदरा पर्यटनस्थळावर दोन दिवसांपासून पहाटे सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बरमासत्ती व सेमाडोहनजीकच्या उंच भागावर असलेल्या माखला गावात सर्वात कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ...
लग्न, अंत्यविधी, तेरवी, दवाखाने, बाजारपेठेसाठी होणारा प्रवास व कार्यालयीन कामकाजासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आदी बाबींसाठी प्रवास करण्यासाठी एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एसटी बंद असल्याने धा ...
तिवसा नगरपंचायत निवडणुकीत कडाक्याच्या थंडीत सकाळी ८ वाजता ९५ वर्षीय पार्वतीबाई शेंद्रे या वृद्धेने मतदान केले, तर काही ठिकाणी व्हीलचेअरचा वापर करून अपंग बांधवांनी मतदान केले. तिवसा येथे १४ जागांसाठी ६२ उमेदवार, तर भातकुलीत १६ जागांसाठी ६० उमेदवार रि ...
१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे. ...
Amravati News भांडवली बाजारामध्ये सोमवारी पुन्हा एकदा कोरोनाची दहशत दिसून आली. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आणि पुन्हा निर्बंध लागू होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सोमवारी शेअर बाजार एक हजारांहून अधिक अंकांनी गडगड ...
शहर व जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महिन्याभरात विविध घटना उघड झाल्या असून गेल्या २४ तासांत पोलिसांनी ४ गुन्ह्यांची नोंद केली आहे. ...
सिनेमा रंगात येण्यापूर्वीच शहरातील श्याम टॉकीजमध्ये जागेच्या वादातून मारहाण झाली. यात सिनेमा मध्येच थांबवावा लागला आणि पोलिसांना बोलवावे लागले. परतवाड्यात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. ...
संत गाडगेबाबा यांनी आपल्या हयातीत चमत्काराला स्थान दिले नाही. एवढेच नव्हे तर ज्या संस्था त्यांनी उभ्या केल्या, त्यांच्या कडेला एक झोपडी करून ते गरज पडेल तेव्हा वास्तव्यास राहत असत. ...