चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सु ...
ना. ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर ३ कोटी ९ लक्ष रूपये निधीतून शिवणगाव ते शिरजगाव मोझरी रस्ता, २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा (प्रजिमा १०३) रस्ता, १ कोटी ७७ लक्ष रुपये निधीतून शिरखेड येथे रा. मा ...
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जिल्ह्यातून दहा विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी काहींशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. वस्तुस्थिती जाणून घेतली. रशिया-युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये कोणी जिल्ह्यातील नागरिक अडकले ...
पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातील विविध कामांसाठी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तथापि, प्रशासनाकडून अनेक कामांना सुरुवात झाल्याचे दिसत नाही, असा हलगर्जी ...
Amravati News आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना २३ फेब्रुवारी रोजी लोणटेक येथे घडली. ...
Ravi Rana : महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे १५ दिवसांनंतर गुरुवारी शहरात दाखल झाले. ...