नागपूरचे रहिवासी असलेले हे कुटुंबीय शुक्रवारी युगांडा येथून नागपूर विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात माय-लेक ओमायक्रॉन संशयित आढळून आले. मात्र, तिघांनीही विमानतळावर क्वारंटाईन न होता २५ डिसेंबर रोजी एका राजकीय व्य ...
त्याने तिला रस्त्यात अडवले व आताच माझ्या गाडीवर बस, चल आपण लग्न करू, अशी बतावणी केली. तिने नकार देताच त्याने तिला बळजबरीने दुचाकीवर बसविले. पुढे नकार दिल्याने तिला चालत्या दुचाकीवरून खाली ढकलून दिले. यात ती गंभीर जखमी झाली. ...
दैनंदिन कामातील व्यस्ततेमुळे महिलांचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. मात्र, महिलांनी शारीरिक व मानिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी वेळात वेळ काढून व्यायाम करावा व स्वत:ला सुदृढ ठेवावे, असा सल्ला नवनीत राणांनी महिलांना दिला. ...
जुन्या वादाचा काढण्यासाठी सुदर्शनने २५ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास अजयच्या दुचाकीचा पाठलाग करून त्याच्या पंजावर, छातीवर चाकूने वार केले व रक्तबंबाळ स्थितीत टाकून आरोपींनी तेथून पळ काढला. यात अजय गंभीर जखमी झाला. ...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या व प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या मेळघाट चिखलदरा येथील पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरणाऱ्या व स्थानिकांच्या रोजगार निर्मितीस पूरक ठरणाऱ्या आशिया खंडातील तिसऱ्या क्रमाकांचे स्कायवॉकचे काम ८० टक ...
२५ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास वणी बेलखेडा येथे आग लागली. दोन तास चाललेल्या या अग्नितांडवाने काही कळायच्या आत उग्ररुप धारण केले. या अग्निप्रलयात अरुण मानकर, मंगला काळे, अब्दुल सत्तार या शेतमजुरांची घरे भक्ष्यस्थानी सापडली. यामध्ये धान्यांसह सर ...
Amravati News आजतागायत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. परिणामी वन्यजीव आणि वन विभागाकडून कर्मचाऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणारी स्मार्ट स्टिक वापरण्याचा प्रस्ताव आहे. ...
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून आदिवासी बांधव कामाच्या शोधात स्थलांतरित होतात. हे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाअंतर्गत कामे राबविली जातात. स्थानिक स्तरावर मनरेगात रोजगारनिर्मितीची शक्यता व विविध विकास ...