शासन स्तरावर १० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे भूविकास बँकेचे कर्मचारी हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ...
सविताने घरी परतण्यास नकार दिला. जुना धामणगाव येथील संबंधित व्यक्तीनेसुद्धा कुटुंबात वाद नको म्हणून सविताला जवळच्याच दाभाडे रस्त्यावरील गजानन गोठाणे यांच्या वीटभट्टीवर नेऊन ठेवले. ही माहिती दिनेशला कळताच त्याने ८ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास वीटभट ...
एकाने नागपूरहून आलेली ती तरुणी कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यादरम्यान, ऐश्वर्यादेखील घराबाहेर आली. तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून नेत असताना तिच्या जावयाने त्यांना अडविले. त्यावेळी आरोपी गबरू उर्फ अस्मित खोटे याने त्यांच्या दिशेने बंदूक रोखत हवेत गोळ ...
चंदन तस्करीतून मजूर ते माफिया असा प्रवास करणाऱ्या ‘पुष्पा’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अमरावतीतही काहींनी वाळूतस्करीतून बिल्डर ते लोकप्रतिनिधी अशी मजल मारली आहे. त्यांची ही प्रगती पाहून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी वाळू तस्करी सुरू केली ...
आपली श्रीजी गोल्ड कंपनी असल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्या व्यवहाराच्या अधिकृत पावत्या त्याच्याकडे नव्हत्या. चार वर्षांपासून मुंबईहून सोने आणून त्याबाबतचा व्यवहार या सदनिकेतून करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचे बिल, कारागिराला दिलेले सोने ...
मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाइफेकीच्या प्रकरणात 307 च्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आमदार रवी राणा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. ...