Amravati News मेळघाटातील सेमाडोह येथील सेमलकर परिवाराने हिंदू-मुस्लिम सलोख्याचा अनोखा परिचय दिला. त्यांनी चक्क आपल्या घरावरील छतावर सातशेपेक्षा अधिक मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ...
६ वर्षीय मुलगा त्या शाळेत पहिलीत शिकतो. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले. त्याचे केस व्यवस्थित असतानाही ते कात्रीने कापले. विचित्र अंगविक्षेप केले. बालकाला ‘बॅड टच’देखील केला. ...
आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा हा बहिरम नाका महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये वनरक्षक आपल्या ड्युटीवर असतात. सागवान लाकडासह तेंदूपत्ता व अन्य वन उपजची मोठ्या प्रमाणात या नाक्यावरून वाहतूक होते. बदली टिपी पासही याच नाक्यावर बदलविल्या ज ...
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने विश्वस्तरावर नावलौकिक मिळविले. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्यात आता चार आदर्श शाळा विकसित केल्या जाणार आहे. त्याकरिता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित प ...
उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबाबत आर्णी-केळापूर मतदार संघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता ...
दिवसाचे हेच तेरवीचे जेवण अनेकांनी सायंकाळी घेतले. त्यापैकी बहुतांश नागरिकांना रविवारी सकाळपासून उल्ट्या होण्यास सुरुवात झाली. पण दिवसभर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्याने सायंकाळी नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. ...
ही बाब महिलेने तिच्या पतीला सांगितली. पतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांनाच मारहाण केली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेच्या पतीला पाहून घेण्याची धमकीदेखील दिली ...
दिवाणखेड येथे ११ लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, २० लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारध ...
अ. फहीम अ. रऊफ (३०, रा. रोशननगर) व मकबूलशाह हबीबशाह (५१, रा. रोशननगर) हे गंभीर जखमी झाले. अ. फहीम यांचे शेजारी मकबूलशाह याच्याशी १६ मार्च रोजी वाद झाला. त्यावरून १७ मार्चला सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास मकबूलशाह व अन्य चार जण शिवीगाळ करीत होते. त्यावर ...