एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, कुचंबणा होत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे आता खासदार शरद पवार यांनीच मध्यस्थी करून तोडगा काढावा. शिवसेनेवर कुणाचाही विश्वास नाही. हे सरकार एसटी कुटुंबीयांचा जिवावर उठले आहे. तीन महिन्यांपासून ...
राजस्थानहुन हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ५८ उंटाची तस्करी होत असल्याची तक्रार हैदराबाद येथील प्राणीमित्राने केली होती. तळेगाव दशासर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून जात असलेले हे ५८ उंट ताब्यात घेतले आहे. ...
Amravati News सोमवार दि. १० जानेवारी रोजी रात्री अमरावती जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. यात एक व्यक्ती आपल्या सासरी आला होता व लिफ्ट मागून गावी जात होता. ...
परतवाडा बस स्थानक परिसरात अमरावतीसाठी प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभी असलेली खासगी बस एका माथेफिरूने पळवली. हरदेनगरजवळ ही बस झाडाला धडकल्याने अनर्थ टळला. यात दोघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
Amravati News परतवाड्याहून शेगावकडे जात असताना मार्गावरील खड्ड्यांमुळे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात चौघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि.१० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ...
तरुणीच्या व्हॉट्स ॲपवर सतत आय लव्ह यू चे मॅसेज टाकून कुणाला सांगू नको, असे बजावणाऱ्या एका मजनुला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपासून तो तिचा छुपा पाठलाग करत होता. ...