ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महिलेचे तिच्या पतीशी पटत नव्हते. त्यामुळे ती त्याच्या कार्यालयात त्याला जाब विचारण्यास जात होती. त्यावर येथे भांडू नका. आपण घरी बसून त्यावर तोडगा काढू, तुला नोकरीदेखील लावून देतो, अशी बतावणी आरोपीने केली होती. ...
गुरुवारी पहाटेच्या सुमारास अमरावती-परतवाडा महामार्गावरील आसेगावपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळणीपूर्णा फाट्यानजीक भरधाव बोलेरो पीकअप झाडावर आदळून पलटी झाले. या अपघातात चालकासह इतर एकजण गंभीररीत्या जखमी झाला आहे. ...
ग्रामपंचायत हतरूमध्ये सहा गावांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच कालू बेठेकर आणि उपसरपंच मुन्ना बेठेकर यांच्याविरुद्ध ९ सदस्यांनी अतिशय गंभीर आरोप करीत तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला. ...
अरविंद हा दारू पिऊन घरी आला, त्याने पत्नीला स्वयंपाक बनवायला सांगितले. पत्नी शेतातील घराच्या बाहेर स्वयंपाक बनवत असताना अरविंद हा घरात होता. त्याने आतून कडी लावली व पंख्याला शेला बांधून गळफास घेतला. ...
३२ वर्षे सीमेवर देशाची सेवा करून निवृत्त झाल्यावर ग्रामसेवेचा ध्यास घेतलेले सरपंच सुधाकर मानकर गेल्या दोन दिवसांपासून स्वतः कचरा गाडी फिरवून गावातील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. ...