मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, शब्दांची-आकड्यांची आतषबाजीशिवाय काहीच नाही. जेंडर बजेट बनवण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. महिला-बाल कल्याणच्या सध्या सुरू असलेल्या चार योजनांची नावे भाषणात घेतली तरी अर्थमंत्र्यांनी महिला वर्गाची घोर निरा ...
Amravati News पत्नीचा मोबाईल क्रमांक मागितल्याने आपला राग अनावर झाला. वाद होऊन हाणामारी झाली. त्यातच राफ्टरने डोक्यावर वार करून आपण त्याला संपविले, अशी प्राथमिक कबुली खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या संशयिताने मंगळवारी दिली. ...
सामान्यांना न्याय देणारा आणि सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार राणा यांनी दिली. ...
मिल कामगारांच्या नव्या चाळीलगत फिनले मिलची मोकळी जागा आहे. या जागेवर सोमवारी दुपारी काहींनी खड्डे खोदून खांब उभे करीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या अतिक्रमणाबाबतची माहिती कोणीतरी फिनले मिल प्रशासनाला दिली. ...
राष्ट्रपतींनी संविधानातील पाचव्या अनुसूचीच्या अनुषंगाने २ डिसेंबर १९८५ रोजी अधिसूचनेद्वारे राज्यात अनुसूचित क्षेत्र घोषित केले आहे. या क्षेत्रातील कामकाज शासन पेसा कायद्यानुसार अपेक्षित आहे. ...
प्रभागरचनेवर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना महापालिकेतील निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात नागरिकांना सादर करता येणार आहेत. ...
लग्न करण्याच्या अटीवर पीडिताने ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून परत घेतले. त्यानेदेखील त्यावेळी लग्न करण्याची बतावणी करून केस मागे घेण्याची विनवणी केली. ...
कळमखार येथील देशी दारू दुकानातून दोन चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस एलसीडी टीव्ही व रोकड लंपास केली. ही चोरी त्यांनी पीपीई किट घालून केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ...
आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली. ...
राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २५ जानेवारी रोजी घेतलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. ...