अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त ...
वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बील काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा अशा शब्दात आमदार राम सातपुतेंनी सरकारला फटकारलं आहे. ...
राजापेठ पोलिसांनी एका चारचाकी वाहनातून तब्बल ८.४९ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे तो दोन पोती गांजा अद्रकाच्या ३६ पोत्यांमागे दडवून ठेवण्यात आला होता. ...
कोरोना चाचणीसाठी एका लॅब टेक्निशियनने तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याचा प्रकार अमरावतीत घडला होता. या प्रकरणात आरोपी लॅब टेक्निशियनला अटक करण्यात आली होती. आता या आरोपीला न्यायालयाने १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली ...
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना आपले गाव सोडावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागास वस्ती असल्यामुळे उपसरपंचाने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. ...
१ फेब्रुवारी रोजी दुपारी ऑटोरिक्षा प्रवासात पुन्हा एका महिलेकडून अर्जुननगर ते गर्ल्स हायस्कूल चौकादरम्यान ७८ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. महिला चोरांच्या या धुडगुसामुळे महिला वर्गात दहशत निर्माण झाली आहे. ...
महावितरणकडून होत असलेली वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबविण्याच्या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ‘शोले’ आंदोलन केले. ...
आता संक्रमण ओसरत असल्याचे पाहून सोमवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असल्यामुळे लग्नसोहळ्यांकरिता हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व निय ...