अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला काम पूर्ववत सुरू करण्याचे आदेेश दिले. त्यामुळे शुक्रवारपासून अळणगावनजीकच्या प्रकल्प भिंतीजवळ कामाला सुरुवात होणार होती. मात्र, ती माहिती अळणगाव, गोपगव्हान, कु्ंड खुर्द, कुंड सर्जापूर, हातुर्णा सा ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या इमारत, वाचानालय समृद्द्धी महामार्गात उद्ध्वस्त झाली. परिणामी या शाळेला इमारत नाही. वाचानालय नाही. या विवंचनेमुळे ‘प्रश्नचिन्ह’ शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते दहा ...
अति जोखमीची माता म्हणून नोंद असलेल्या महिलेला सोमवारी प्रसववेदना सुरू झाल्या. मात्र, गावात एकही आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावातील दाईने प्रसूतीसाठी प्रयत्न केला. परंतु दाईला अडचण जात असल्याने महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे ठरविले. ...
Amravati News विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात देशभरातील पर्यटक जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी येतात. कोलकास येथे असलेल्या चार हत्तीचे चोपिंग करावयाचे असल्याने हत्ती सफारी बंद राहणार आहे. ...
मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते. घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. ११ केव्हीची ती विद्य ...
ओमायक्राॅन या विषाणूमुळे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर आता बालकांसाठी लसीकरण अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये संबंधित बालक हे सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले असल्यास पात्र राहणार आहे. त्यांना कोविन सिस्टीममध्ये स्वत:च्या मोबाइल नंबर ...
साक्षगंधानंतर वेळेवर लगेच विवाह करण्यासाठी वराकडील मंडळीनी प्रस्ताव ठेवला. व वधूकडील मंडळींनी याला होकार देत अवघ्या काही तासांतच लग्नाची तयारी झाली. या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटसमोर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास लोखंडी शिडीला विद्युत तारांचा स्पर्श(electric shock) होऊन झालेल्या अपघातात चार शिपायांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...