आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, दहशतवादी नाही. यामुळेच आम्ही तिथे जाऊन दंगल घडवणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर देवाचे नामस्मरण करणार आहोत, असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या. ...
Amravati News तीन दिवसांपासून घटांग, भुलोरीसह मध्य प्रदेशाच्या कुकरू परिसरातील जंगलात आगडोंब उसळला आहे. वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी रात्रंदिवस आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. ...
अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले. ...
परतवाडा अचलपूर शहरासह लगतच्या कांडली देवमाळी भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता संचारबंदी लागू केली होती, मंगळवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत दोन तासांची सूट देण्यात आली. ...
डॉ. बोंडे यांनी अॅड. यशोमती ठाकूर या अचलपूर घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला होता. ठाकूर यांनी त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिले आहे. ...