Amravati News जेवणादरम्यान उद्भवलेल्या वादादरम्यान साल्यांनी जावयाला भाल्याने भोसकून ठार केले. वलगावस्थित सिकची रिसॉर्टमागील घुमंतू बेड्यावर २० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारासही घटना घडली. ...
जूनही अनेक गावांत ग्राम कृषी विकास समित्यांची स्थापना झाली नाही. ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. ...
ऐतिहासिक प्रतापगडावर आज प्रत्यक्षात अनुभवलेले हे ऐतिहासिक क्षण भारावून टाकणारे असल्याच्या भावना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मनामनांत आणि घराघरांत रुजविणाऱ्या महिला धोरणाच ...
आमदार राणा यांच्या मते, महापालिका आयुक्तांवर शाईफेकीची घटना निषेधार्ह, पण या घटनेशी काहीही संबंध नाही. निरपराधांवर गुन्हे नोंदविले. कारागृहात पाठविले. सर्वेाच्च न्यायालयाचा दाखला दिला जातो. मात्र, शहरात किती पुतळ्यांना शासनाची मान्यता आहे, हे तरी वि ...
रेल्वेत रात्रीच्या प्रवासात अप्रिय घटनेप्रसंगी १३९ या क्रमांकाच्या नावाने रेल मदत ही सुविधा उपलब्ध आहे. टि्वटर, व्हाॅट्स ॲप व अन्य मीडियाचा वापर करून सुरक्षेसाठी ऑनलाईन वापर केला जातो. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्लॅटफार्म अथवा रात्रीच्या वेळी रेल ...
जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीम ...
राज्य शासनाच्या वेतनवाढीचा प्रस्ताव नाकारत एसटी कर्मचारी संपावर आहेत, तर संपात सहभागी होणाऱ्या नियमित कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने निलंबन, बडतर्फ, प्रशासकीय बदली तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांविरोधात सेवासमाप्ती अशा कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ४० ...
‘स्त्रियांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे, स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. ...