ग्रामपंचायत हतरूमध्ये सहा गावांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच कालू बेठेकर आणि उपसरपंच मुन्ना बेठेकर यांच्याविरुद्ध ९ सदस्यांनी अतिशय गंभीर आरोप करीत तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला. ...
अरविंद हा दारू पिऊन घरी आला, त्याने पत्नीला स्वयंपाक बनवायला सांगितले. पत्नी शेतातील घराच्या बाहेर स्वयंपाक बनवत असताना अरविंद हा घरात होता. त्याने आतून कडी लावली व पंख्याला शेला बांधून गळफास घेतला. ...
३२ वर्षे सीमेवर देशाची सेवा करून निवृत्त झाल्यावर ग्रामसेवेचा ध्यास घेतलेले सरपंच सुधाकर मानकर गेल्या दोन दिवसांपासून स्वतः कचरा गाडी फिरवून गावातील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. ...
आरोपी धीरजने शुक्रवारी सकाळी महिलेला बोलावले. तथा तुझ्या मुलीचा हात माझ्यात हातात दे, तुझ्या मुलीवर मी प्रेम करतो. प्रेमाने तिचे लग्न माझ्याशी लावून दे, अन्यथा तिला पळवून घेऊन जाईल, अशी धमकी दिली. ...