गुढीपाडव्यानिमित्त पालकमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समस्त नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सतत द ...
अ. वसीम ऊर्फ गोलू हा पहिल्यांदाच पोलीस रेकॉर्डवर आला आहे. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. अब्दुल वसीमचा चपराशीपुरा परिसरात ऑटो डीलचा व्यवसाय आहे. तो मौजमजेसाठी ऑटो डील व्यवसायाआड दुचाकी चोरी करीत होता. बनावट चावीच्या साह ...
समाजातील गरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त शैक्षणिक समतेची गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री कडू यांनी यावेळी केली. ...
मृत जयश्री व आरोप असलेल्या महिला एकाच गावातील रहिवासी आहेत. त्या सोबतच शेतमजुरीला जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जयश्रीला हिणवणे सुरू केले होते. तू चांगली बाई नाहीस. तू आमच्यासोबत कामाला येऊ नकोस,’ असे तिला बजावले होते. ...
महाविद्यालयाने आपल्या मुलाला शुल्क भरण्याचा तगादा लावला. परीक्षेदरम्यान पेपरदेखील हिसकला. याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला. ...
अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात मनरेगाच्या माध्यमातून शेतीचे बांध, मोकळ्या जागा, तसेच रस्त्याच्या कडेला दोन लाख बांबू लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ठिकठिकाणी बांबूची बेटे विकसित होऊन या क्षेत्रात हरितपट्टा होईल. येत्या शिवराज्यभिषेकदिनी ६ जून ...
राजस्थान रॉयल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या लाइव्ह मॅचवर क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करून तिघेही बुकी अनिल ऊर्फ कॉस्को मेटकर (रा. देशपांडे प्लॉट, अमरावती) या बुकीकडे लगवाडी करताना मिळून आले. यातील कॉस्को हा नागपूर व गोव्यातील एका बड्या बुकीकडे आकड्यांचा ...