दरवर्षी उन्हाळ्यात अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांसह वन विभागाच्या संरक्षित जंगलात आग लागल्याने हजारो हेक्टर जंगल जळून राख होते. संबंधित विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि उपाययोजना केल्यानंतरही आगडोंब थांबलेला नाही. आता व्याघ्र प्रकल्प ...
Amravati News ¯ पतीला बेदम मारहाण करून व विजेच्या खांबाला बांधून त्याचा दोरीने गळा आवळण्यात आला. ही खळबळजनक घटना मोझरी येथील संतोषी मातानगर येथे मंगळवारी दुपारी १.३० ते २.३० च्या दरम्यान घडली. ...
२०१६ मध्ये अनिल बोंडे यांनी वरुडच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला सुरू होता. ...
पोलिसांचा सुगावा लागताच बर्थडे बॉय सै. आदिल हा तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. तर ते तिघे ‘भाईचा बर्थ डे, वाजले बारा’ या डीजे साँगवर हवेत तलवारी फिरवून डान्स करताना आढळून आले. ...
कार्तिक कांडलकर (रा. यावली शहीद) याला हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री ९.३०च्या सुमारास आरटीओ मार्गावरील बारसमोर मारहाण केली. यावेळी काचेची बाटली त्याच्या डोक्यावर फोडली. मारहाणीची माहिती कार्तिकने भाऊ सुमीतला दिली. त्यामुळे सुमीत, त्याचे मित्र शुभम नाग ...
गुढीपाडव्यानिमित्त पालकमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समस्त नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सतत द ...