युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जिल्ह्यातून दहा विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी काहींशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. वस्तुस्थिती जाणून घेतली. रशिया-युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये कोणी जिल्ह्यातील नागरिक अडकले ...
पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातील विविध कामांसाठी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तथापि, प्रशासनाकडून अनेक कामांना सुरुवात झाल्याचे दिसत नाही, असा हलगर्जी ...
Amravati News आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना २३ फेब्रुवारी रोजी लोणटेक येथे घडली. ...
Ravi Rana : महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे १५ दिवसांनंतर गुरुवारी शहरात दाखल झाले. ...
येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतात सुधीर रामदास बोबडे (५२, कॉलनी परिसर, कांडली) व ४८, वर्षीय महिलेचा मृतदेह शेतातील शेडमध्ये आढळून आला होता. प्रथमदर्शनी पोलिसांना आत्महत्या वाटत असली तरी बुधवारी रात्री मृत महिलेच्या पतीने परतवाडा पोलिसात द ...
राजापेठ पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त डॉ. आष्टीकर यांच्यावर शाईफेक, जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी आमदार रवि राणांसह ११ जणांवर गुन्हे दाखल केले. मी पसार नाही तर दिल्ली येथे कामानिमित्त असल्याचा दावा करणारे आमदार राणा यांनी गुरुवा ...