गत ऑक्टोबर २०२१ पासून अमरावती विभागातील दोन हजार ४०० कर्मचारी संपावर होते. जवळपास साडेपाच महिने संपत चालला. या दरम्यान काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर अजूनही ११५० कर्मचारी संपात सहभागी आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही. या भूमिकेव ...
इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आले तसेच पंचवटी चौकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात ...
शिरजगाव बंड येथील शाळा दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर हा कामात बदल करण्यात आला. यासंबंधात जबाबदारी निश्चित करुन कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळा दुरुस्ती व नवीन शाळा बांधकामासंदर्भात शिक्षण विभागाच्या यादीनुसार जि.प. सर्व साधारण सभेत घेण् ...
तीन मजली शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये फर्निचरसह वरच्या मजल्यावर काही कोचिंग क्लास आहेत. शुक्रवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरील डॉ. प्रकाश विश्वकर्मा यांच्या होमिओपॅथी क्लिनिकला अचानक आग लागली आणि एकच हाहाकार उडाला. क्लिनिकला लागून फोम विक्रीचे दुकान असल्याने ...
अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्सला शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत अडकलेल्या बन्सल कोचींग क्लासेसच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...
Amravati News तालिबानने पूर्णपणे ताबा मिळविल्याने अफगाणिस्तानमधील मालाची आयात व निर्यात थांबल्यामुळे मध्यंतरी अफगाणिस्तानमधून येणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीवरून ९ फेब्रुवारीला राजापेठ पोलिसांनी आ. रवि राणा, तीन महिला व अन्य ७ अशा एकूण ११ जणांविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३५३, १२० ब असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पैकी पाच जणांना अटक करण्यात आली, तर ...