हनुमान जयंतीनिमित्त आज राणा दाम्पत्याने हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. ...
माझ्यासोबत श्रीराम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर आल्यास आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे रवी राणा म्हणाले. ...
गुरुकुंज मोझरी आश्रमात मध्यवर्ती प्रतिनिधी सभेत आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, ग्राम विकासाच्यादृष्टीने मूलभूत विचारांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. इमारतीचे नूतनीकरण तसेच पुनर्बांधणीसाठी निश्चितपणे कालबद्ध कार्यक्रम आखू. महामार्गावर होणार ...
वर्कऑर्डरनंतर २४ महिन्यांमध्ये ही नवी वास्तू संबंधितांना साकार करायची आहे. त्यासाठी ११ एप्रिल ते ५ मे दरम्यान निविदा उपलब्ध असणार असून, २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंता कार्यालयात निविदापूर्व बैठक घेत ...